Marathi Actress Married 2022 : ऋतानंतर या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई | Sakal Media |
2022-05-25 1 Dailymotion
१३ मे रोजी प्रणाली नांगरेपाटील हिने अनिकेत चव्हाण सोबत लग्नगाठ बांधली आहे. प्रणालीने सुंदरी या मालिकेत मालतीची भूमिका निभावली आहे. या मालिकेव्यतिरिक्त प्रणाली झी मराठीच्या मालिकेत झळकली होती.